Connect with us

Govt Job II

भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) पदांच्या एकूण १५२ जागा

Published

on

152 posts of Junior Commissioner (Officer) in the Indian Army

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ आयुक्त (अधिकारी) पदांच्या एकूण 152 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

एकुण पद :- १५२
पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
कनिष्ठ आयुक्त अधिकारी 152 उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी.

 

वय २५ वर्ष ते ३४ वर्ष दरम्यान असावे.

 

अर्ज सुरु होण्याची तारीख ३० सप्टेंबर २०१९ सकाळी १०.०० वाजेपासून
अर्ज करण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत

 

जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज करा

~~READ IN ENGLISH~~

Total 152 posts of Junior Commissioner (Officer) in the Indian Army

Qualifying candidates are applying for the post of filling the total of 152 vacant posts of Junior Commissioner (Officer) vacant on the establishment of the Indian Army under the Home Ministry of the Government of India and the last date to apply online is 29th October.

Total post :- 152

 

Post Name Vacancy Qualification Age Limit
Junior Commissioner (Officer) 152 Candidate should hold a degree from any recognized University. 24 To 34 Years

 

Application Start Date 30 September 2019
Last date of Application 29 Octomber 2019

 

Download Advertisement
Apply Online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती