Connect with us

private jobs

इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५७४ जागा

Published

on

भारत सरकारच्या अधिपत्याखालील स्वायत्त कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकुण पदे   1574

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव जागा शिक्षण वयाची अट
अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)  ४०७  बी.एस्सी.(भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र/ औद्योगिक
रसायनशास्त्र)
१८ ते २४ वर्ष
फिटर (यांत्रिक) १५४  दहावीसह २ वर्षाचा आयटीआय (फिटर) १८ ते २४ वर्ष
बॉयलर (यांत्रिक) ८८   ३ वर्षाची रासायनिक अभियांत्रिकी/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग  पदविका १८ ते २४ वर्ष
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (रासायनिक)  २७१  ३ वर्षाची रासायनिक अभियांत्रिकी/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका धारक असावा. १८ ते २४ वर्ष
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (यांत्रिक) १६४   उमेदवार ३ वर्षाची यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये पदविका धारक असा १८ ते २४ वर्ष
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (विद्युत) पदाच्या २१५  उमेदवार ३ वर्षाची विद्युत अभियांत्रिकी मध्ये पदविका धारक असावा. १८ ते २४ वर्ष
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ (उपकरणे) ९६  उमेदवार ३ वर्षाची इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ उपकरणे आणि नियंत्रण अभियांत्रिकी पदविका धारक असावा. १८ ते २४ वर्ष
सचिवालय सहाय्यक ७५  उमेदवार बी.ए. किंवा बी.एस्सी. किंवा बी.कॉम. पदवीधारक असावा १८ ते २४ वर्ष
लेखापाल २६  उमेदवार पदवीधारक (बी.कॉम.) अर्हता धारक असावा. १८ ते २४ वर्ष
डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर)  ४२  उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्ण असावा. १८ ते २४ वर्ष
डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य ३६  उमेदवार इय्यता बारावी उत्तीर्णसह डेटा एन्ट्री ऑपरेटर कौशल्य प्रमाणपत्र १८ ते २४ वर्ष

अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

 

नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही

 

फीस नाही
अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ (५ वाजेपर्यंत)

 

परिक्षेचा दिनांक २४ नोव्हेंबर २०१९

                          कृपया आधिक महिती करिता मुळ जाहिरात पहावी

 

जहिरात डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज करा

~~READ IN ENGLISH~~

 

 

Indian Oil Corporation (IOCL) Has A Total Of

1574Posts Of Trainee Positions

Candidates who are qualified for the posts are being asked to fill a total of 1574 vacancies for various posts on the establishment of Indian Oil Corporation Limited (IOCL), an autonomous company under the Government of India.

 

Total Post: 1574

Name of the Post & Details:

Post Name Vacancy  Qualification Age Limit: 
Attendant Operator (Chemical Plant) 407 B.Sc. (Physics, Mathematics, Chemistry / Industrial
Chemistry)
18 to 24
FITER (Mechanical) 154  S.S.C   ITI (Fitter) 18 to 24
Boiler (mechanical) 88 3 years candidates B.Sc (Physics, Mathematics, Chemistry / Industrial
Chemistry)
18 to 24
Trainee technician (chemical) 271 3 years of chemical engineering / Diploma holder in the refinery and petrochemical engineering. 18 to 24
Trainee technician (mechanical) 164 3 years Diploma in Mechanical Engineering. 18 to 24
Trainee Technician (Electrical)  215 diploma in electrical engineering 18 to 24
trainee technician 96 3 years Instrumentation / Instrumentation and Electronics / Equipment and Control Engineering Diploma. 18 to 24
Secretariat Assistant – 75 B.A. Or B.Sc. Or B.Com. Must be a graduate.

 

18 to 24
Accountant 26   (BCom.) 18 to 24
Data Entry Operator-Fresher 42 H.S.C 18 to 24
Data Entry Operator (skills)  36 HSC With Data Entry operator skills certificate 18 to 24

 

Job Location All India
Exam Fees No Exam fees
Last date of application 15th November 2019
Exam Date 24th November 2019

 

Please Read Notification For Detailed Information.

 

Notification Download
Apply Online

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती