Connect with us

Results

Maharashtra HSC result 2020 – 12 वी चा निकाल

Published

on

12 वी चा निकाल 2020

बारावीच्या विधार्थ्याची निकालाची प्रतीक्षा आज १ वाजता संपणार आहे. महाराष्ट्र बोर्ड आज १२वि चा निकाल जाहीर करणार आहे. दरवर्षी १२वी चा निकाल मे महिण्याच्या शेवटी लागतो परंतु कोरोना मुळे १२वी च्या निकाल उशीरा लागणार.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकनसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

Mahresult.nic.in 

hscresult.mkcl.org

result.maharashtraeducation.com

 

Maharashtra HSC result 2020

Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board of Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravat, Nashik, Latur and Konkan divisional examination held on 18th Feb to 18th March 2020 in all over Maharashtra. Candidates who appeared this HSC board exam 2020 may see their exam result on official website on 16 July 2020 at 01.00 pm to onwards.

Mahresult.nic.in 

hscresult.mkcl.org

result.maharashtraeducation.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती