Govt Job
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणार्या कार्यालयातील
“उपकेंद्र सहाय्यक ” पदे सरळ सेवा भरतिद्वारे तीन वर्षाच्या निश्चित कंत्राटी
कालावधीकरीता व त्यांनंतर “यंत्रचालक” या नियमीत पदावर कार्यक्षम आणि पात्र
अशा इछुक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पद :- उपकेंद्र सहाय्यक पदाच्या
एकूण जागा :- २००० जागा
शेक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री पदविका (डिप्लोमा) आणि किमान २ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयाची अट :- उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना १८ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क :- नाही.
परीक्षा दिनांक :- ऑगस्ट २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २६ जुलै २०१९ आहे.
2000 sub-divisional assistant posts in Maharashtra State Electricity Distribution Company
Office of the Maharashtra State Electricity Distribution Company
LimitedAssistant posts for a fixed contract period of three years
through direct service recruitment and after that
In the prescribed format, from the candidates willing and eligible
for this regular position in “Employers”.Applications are being invited online.
Post: – Sub Section Assistant post
Total seats: – 2000 seats
Educational Qualifications: – Candidates must have passed XII and ITI (Vijitanti / Telegraphist) or Vijantrai / Telegraphist Diploma (Diploma) and minimum 2 years experience.
Age condition: – Candidate should be between 18 to 27 years on 26th July 2019. (5 years for backward class candidates and Divyang / Ex-servicemen candidates 18 years concession.)
Place of employment: – Entire Maharashtra
Examination Fee: – No.
Examination Date: – Online method will be conducted in August 2019.
Last date for application is: – 26 July 2019.
-
10 वी वर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 730 पदांची भरती.
-
तलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.
-
महावितरण मध्ये 119 पदांची नवीन भर्ती.
-
WCD – महिला व बाल विकास महाराष्ट्र मध्ये 432 पदांची भरती.
- महाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)
- पुणे महानगरपालिका मध्ये 105 पदांची भरती.
-
ग्रामीण पशुपालन महामंडळ मध्ये 318 पदांची भरती.
- मालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती