Connect with us

Admit Cards

MPSC परीक्षेच्या सुधारित वेळापत्रक 2020

Published

on

Revised date of MPSC Competitive Examination 2020

MPSC Exam date : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्ष २०२० च्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेची सुधारित तारीख नुकतीच जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी एमपीएससीच्या विविध भरतीसाठी अर्ज केले आहेत, ते उमेदवार आता त्यांच्या परीक्षेची तारीख पाहू शकतात आणि वेळापत्रकानुसार तयारी करू शकतात.

परीक्षेची सुधारित तारीख :

  • एमपीएससी राज्य सेवा प्राथमिक परीक्षा – 13 सप्टेंबर 2020
  • एमपीएससी अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा – 01 नोव्हेंबर 2020
  • संयुक्त सेवा गट बी प्रारंभिक परीक्षा – 11 ऑक्टोबर 2020

 

अधिक माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती