Connect with us

Govt Job II

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय पदांच्या ८६ जागा

Published

on

NHM satara bharti 2019

NHM satara bharti 2019 : राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा येथे विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यात येणार आहे.सदर भरती प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे. उमेद्वाराने अर्जसहित सर्व कागदपत्रे जोडून 05/12/2019 ला सकाळी 10 वा.राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद् सातारा कार्यालय येथे उपस्थित रहावे.

एकुण जागा :- 86
अनु क्रमांक पदाचे नाव जागा शिक्षण
1. नेफरोलॉजिस्ट Nephrologist (Super Specialist) 1 DM Nephrology
2. कार्डियोलॉजिस्ट Cardiologist (Super Specialist) 1 DM Cardiology
3. अनेस्थेटिस्ट Anesthetist (Specialist) 8 MD Anesthesia/ DA/DNB
4. इ.एन.टी.सर्जन ENT Surgeon (Specialist) 1 MS ENT/ DORL/ DNB
5. ओबीजीवायएन स्त्रीरोगतज्ज्ञ OBGY Gynecologis t (Specialist) 2 MD/MS Gyn/DGO/ DNB
6. बालरोगतज्ज्ञ Pediatrician (Specialist) 10 MD Ped./DCH/ DNB
7. फिजिशियन Physician (Specialist) 7 MD Medicine/ DNB
8. सर्जन Surgeon (Specialist) 2 MS General Surgery/ DNB
9. पॅथॉलॉजिस्ट Pathologist 1 MD Pathology/ DNB/DPB
10. मानसोपचारतज्ज्ञ Psychiatirst 1 MD Psychiatry/ DPM/DNB
11. वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) Medical Officer MBBS 9 MBBS

 

वय मर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी ४३ वर्ष आणि निवृत्त शासकीय अधिकारी असलेल्या उमेदवारांसाठी ७० वर्ष आहे. (एन.एच.एम कर्मचारीकरिता कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथिल असेल.)
मुलाखतीचा पत्ता कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा.
मुलाखतिची दिनांक ३ व ५ डिसेंबर २०१९

 

जाहिरात डाउनलोड करा
अर्जाचा नमूना पहा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती