Connect with us

News

पोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिल्यास होणार कडक कारवाई

Published

on

पोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिण्यास मनाई 

Action taken if police and judicial personnel write on private vehicles.

खासगी वाहनांवर पोलिस तसेच न्यायाधिश लिहिल्यास कारवाई..
                                                                         image source-divya marathi

पोलिसानी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलिस’ असं लिहणे चालणार नाही तसेच पोलिसांचा लोगो काढून टाकावा लागणार आहे.
न्यायाधिशांनाही आपल्या खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’ असं लिहता येणार नाही.
असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.   
कारवाई:-

खासगी वाहनांवर ‘पोलिस’ किंवा ‘न्यायाधीश’ लिहलेलं आढ़ळल तर महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे 
हायकोर्टाच्या  अदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या ७ दिवसात वाहनांवर कारवाई करावी लागणार आहे.

निर्णय घेण्याचे कारण:-

खासगी वाहनांवर पोलिस अथवा लोगोचा वापर करुण काही जणाकडून नियमाची पायमल्ली केली जाते.
असे प्रकार रोखन्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला.     

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती