Connect with us

Govt Job-II

सांगली, मिरज,कुपवाड महानगरपालिकेत सफाई कर्मचारी पदांच्या १६५ जागा

Published

on

Sangli, Miraj, Kupwad Municipal Corporation Recruitment

Municipal Corporation Recruitment: सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार पदाच्या एकूण १६५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकुण पद :- 165
पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा
सफाई कर्मचारी 165 इय्यता चौथी परीक्षा उत्तीर्ण वय १८ ते ४० वर्ष दरम्यान

 

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य बारनिशी, मनपा मुख्यालय, सांगली.
वेतन प्रतिमाह ७,०००/- रुपये

 

जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाइट

 

 

Sangli, Miraj, Kupwad Municipal Corporation Recruitment For 165 Posts

Municipal Corporation Recruitment: In the Sangli Miraj and Kupwad Municipal Corporations, candidates are being asked to fill the vacant posts for the post of cleaning worker.

Total Post :- 165
Post Name Vacancy Qualification Age Limit
Sweeper 165 4th Std Pass 18 to 40 years

 

Last date of  application 22 Nov 2019
Address of sending application Chief Barnishi, Municipal Headquarters, Sangli.
Salary 7000/- per month

 

Download Advertisement
Official Website

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती