Connect with us

Govt Job-II

TMC – ठाणे महानगरपालिकेत 120 पदांची भरती.

Published

on

Thane Municipal Corporation Recruitment 2019

एकुण जागा :- 120

TMC Thane :- ठाणे महानगरपालिकेने १२० कनिष्ठ अभियंता, कामगार व पर्यवेक्षक पदासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार टीएमसी भरती 2019 साठी ऑफलाइन अर्ज करु शकतात आणि 26 नोव्हेंबर 2019 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

पदाचे नाव जागा शिक्षण मानधन
कनिष्ट अभियंता 14 सिव्हिल / मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील बॅचलर डिग्री 30,000 /-
पर्यवेक्षक 16 सिव्हिल / मेकेनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका. 25,000 /-
कामगार 90 १० वी पास 15,000 /-

 

परीक्षा शुल्क 100 /- रूपये
मुलाखत दिनांक 26/11/2019 (11am)
मुलाखतिचे ठिकाण नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) ए-१, माजिवडा गांव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे.
नोकरीचे ठिकाण ठाणे

 

जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाइट

 

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती