Connect with us

Govt Job-II

वसई विरार महानगरपालिका मध्ये 50 पदांची भरती.

Published

on

VVCMC Recruitment 2019

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2019 :  वसई विरार महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून वैद्यकीय अधिकारी व फार्मासिस्ट पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार व्हीव्हीसीएमसी भरती 2019 साठी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुलाखतीस येऊ शकतात.

एकुण जागा :- 50
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (सम्पूर्ण वेळ )
शिक्षण जागा वय मर्यादा मानधन
एमबीबीएस आणि एमएमसी नोंदणी प्रमाणपत्रे 10 61 वर्षापर्यंत Rs 48,744/-

 

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (अर्ध – वेळ)
शिक्षण जागा वय मर्यादा मानधन
एमबीबीएस आणि एमएमसी नोंदणी प्रमाणपत्रे 21 61 वर्षापर्यंत Rs 28,000/-

 

पदाचे नाव फार्मासिस्ट
शिक्षण जागा वय मर्यादा मानधन
विज्ञान क्षेत्रातील १२ वी आणि डी. फार्म / बी. फार्म 19 38 वर्षापर्यंत Rs 18,792/-

 

परीक्षा शुल्क
  • 500 / – सर्वसाधारण प्रवर्गासाठी
  • 300 / – राखीव प्रवर्गासाठी
मुलाखातिचे दिनांक 28 नोवेम्बर 2019 (9.30 पासून )
मुलाखातिचे ठिकाण वसई विरार शहर महानगरपालिका, चौथा मजला, महानगपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती ‘सी’ कार्यालय, विरार (पूर्व)

 

जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाइट

 

टेलीग्राम चैनलला ज्वाइन करा

नोकरीची माहिती मिळवा email मध्ये !!

Girl in a jacket

एप्लीकेशन डाउनलोड करा

JobMaharashtra App

फेसबुक पेज ला लाइक करा

महत्वाच्या भरती